उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग हे ऐतेहासिक दृष्ट्या एक महत्वाचे ठिकाण आहे . मध्ययुगीन सुबत्ता आणि रचना याचे उत्तम प्रतिक आहे, इथील भुईकोट किल्ला . इ.स १३०० च्या शतकात चालुक्य राजा कल्याणी याने या गडाची पायाभरणी केली .मात्र गडाच्या तट बांधणीचे काम आदिलशहाच्या काळातील आहे .१४ व्या आणि १५ शतकात हा गड ब्राहामानी साम्राजाच्या भाग होता .किल्ल्यातील काही इमारती अजून सुस्थित आहेत .
No comments:
Post a Comment